HIV infected patients: एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत २४ हजार ९४४ व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ७५ व्यक्ती एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या आहेत.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-05 20:32:52